The Source (Marathi Edition)
作者 | Tara Swart |
---|---|
出版社 | Ingram Publishers Services |
商品描述 | The Source (Marathi Edition):आपल्यामनाचेपरिवर्तनघडवूनआणण्यासाठी,इच्छितगोष्टीआकर्षितकरण्यासाठीआ |
作者 | Tara Swart |
---|---|
出版社 | Ingram Publishers Services |
商品描述 | The Source (Marathi Edition):आपल्यामनाचेपरिवर्तनघडवूनआणण्यासाठी,इच्छितगोष्टीआकर्षितकरण्यासाठीआ |
內容簡介 आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्]या संधींचं सोनं करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता कशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ. तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्रोताच्या (सोर्स) अविश्वसनीय शक्तीतच हे रहस्य दडलं आहे, याचा उलगडा या पुस्तकातून होतो.
書名 / | The Source (Marathi Edition) |
---|---|
作者 / | Tara Swart |
簡介 / | The Source (Marathi Edition):आपल्यामनाचेपरिवर्तनघडवूनआणण्यासाठी,इच्छितगोष्टीआकर्षितकरण्यासाठीआ |
出版社 / | Ingram Publishers Services |
ISBN13 / | 9789390924523 |
ISBN10 / | |
EAN / | 9789390924523 |
誠品26碼 / | 2682476653003 |
頁數 / | 268 |
裝訂 / | P:平裝 |
語言 / | 99:無 |
尺寸 / | 21.6X14.0X1.5CM |
級別 / | N:無 |